आज आपल्या चॅनलला बरोबर एक वर्ष झालं आणि एकावर्षात आपला मित्र परिवार खुप वाढला...मी सुचो या शहरावरून नेहमीप्रमाने माझ्या ई-बाईक नी निघालो, कुठे जायच हे निश्चित नव्हत...तर मी वुजियांग नावाचा जिल्हात गेलो आणि तिथल हे गाव आणि तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधला...कर विडीओ नक्की पहा....